18 नोव्हेंबर रोजी एच. सी. पिल्सेनविरुद्ध ओव्हरटाइम विजय मिळवल्यानंतर एच. सी. डेव्होस चॅम्पियन्स हॉकी लीगच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.